Raj Thackeray
(राज ठाकरे)
1. स्वत: निवडणूक लढवणार, जनतेने कौल दिल्यास मुख्यमंत्रीही स्वत:च होणार.
2 . येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे मुसंडी मारून दाखवेल. मनं जिंकली तर मतं मिळतील, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश.
3 . पराभवानंतर सभा घेणारा मी पहिलाच...पराभवातून सावरत कसं पुढं यावं, याचं बाळकडू मी लहानपणापासून घेतलंय.
4 . मी तुमच्याशी बोलतो, पण तुम्हालाही माझ्याशी बोलायचं असेल, तर माझ्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवा
5 . पुढील काही वर्षात नाशिकमध्ये केलेली कामं दिसतील.
6 . दोष लोकांचा किंवा पत्रकारांचा नाही, तर माझ्या पदाधिकाऱ्यांचा आहे. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.
7 . माझ्याकडून अपेक्षा आहे, तर वेळ द्या..अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांनी शहरं खराब केली. त्यांना तुम्ही वेळ दिला, मलाही द्या.
8 . यापुढे मी मुलाखतींमध्ये त्याच-त्याच विषयांवर बोलणार नाही