Raj Thackeray
(राज ठाकरे)
Raj Thackery

mns election symbol

महत्वाची माहिती : मी अमोल बापू दळवी सर्व मराठी बांधावाप्रमाणे राजसाहेबाचा चाहता आहे. हे अँप विकसित करणाचा हेतू एकच, माझ्या महाराष्ट्रात, महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे सरकार यावे. या अँप मध्ये काही चुका असल्यास क्षमा असावी. जय मनसे, राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. .जय हिंद. जय महाराष्ट्र!


तुमचे अभिप्राय जरूर कळवा


राजसाहेबाबद्दल व मनसे बद्दल मराठीत माहिती पाठवा आम्ही ती येथे वापरु


ईमेल पाठवा : amolbdalvi@gmail.com


धन्यवाद! जय महाराष्ट्र!Some of SMS's & Email Received From App Users


Jai Maharashtra me Gujarat madhe rahto pan shri raj thackerey cha nehmi supporter aahe ek vinanti aahe sahebancha speech nakki paatva karan ekde up wale jast aahe : Amaan Khan amaan8780 @ gmail.com
नमस्कार मी येक शेतकरी आहे सध्या शेतकरी खूप समस्यांना सामोरे जात आहे.सत्ताधारी आणि विरोधक सगळे फक्त एलेक्शन पुरता वापर करता आहे.शेवटची अशा राजसाहेब आहे पण ते शेतकऱ्यांसाठी काही मोठे आंदोलन करतांना दिसत नाही.जेणेकरून ते ग्रामीण भागात पोहच्तील.पण त्यांच्या कोणत्याच भाषणात शेतकऱ्यांच्या विषयी ऐकले नाही. त्यांनी शेतकऱ्यांसाठी येखादे आंदोलन ऊभारावे.येवढी येकच इच्छा आहे धन्यवाद
जय महाराष्ट्र
आपला येक कार्यकर्ता
अविनाश फुगट.खेडगाव ता.दिंडोरी. जी.नाशिक : Avi Fugat - avifugat @ gmail.com
माननीय राज साहेब ठाकरे यांना प्रथमत: मनाचा मुजरा!
बाळासाहेब ठाकरे नंतर मराठी माणसाचा कोणी 'वाली' असेल तर ते राज साहेब ठाकरेंच. मराठी मातीला यशाच्या/विकासाच्या उंच शिखरांवर नेण्याचे स्वप्न डोळ्यात घेउन ते पूर्णं करण्यासाठी केलेली वाटचाल प्रशंसनीय आहे.
साहेबाच्या वाणीतून निघानारा प्रत्येक शब्द
आगिच्या गोळ्या सारखा UP बिहारी भय्यांच्या
मनावर धडकतो.
साहेब आपला झेंडा अख्या महाराष्ट्रात फडकतो पण निवडणुकीच्या काळात त्याची चमक थोडी फिकी पडतेय. तुम्हांला एकच विनंती की निवडणुकीच्या काळात हा अजेंडा संथ न होउ देता त्याला आणखी जोरात लगाम द्या म्हणजे फक्त नाशिक मुंबई च नव्हे तर अक्खा महाराष्ट्र आपल्या काबीज होईल.
आठवणीत असू द्या मी आणि माझ्यासारखे च आणखीही सहस्रो सैनिक तुमच्या या मराठमोळ्या महाराष्ट्र घडवण्याच्या मनशेत सोबत आहेत!
पुनः एकदा मनाचा मुजरा! मनाचा मुजरा !
मनाचा मुजरा!

एक कट्टर मनसे समर्थक
⛳जय महाराष्ट्र⛳
Dnyaneshwar Thakare dmthakare1998 @ gmail.com
मनापासून आवडते मनसे नड्ला की तोड्ला जय मनसे । ओन्ली राजसाहेब ! : Shankar Atkale atkaleshankar11@gmail.com 28 Sept 2017
Namaskar Sir mi dr.nitin patil akola dist.bogas seeds cha mudda margi lava Sir...maza swahtacha shetatil kapashi che biyane bogas nighale...maza sarkhe bharpur shetkari aahe : nitin janorkar nitin.janorkar24 @ gmail.com
जय महाराष्ट्र अमोल दादा, मी एक सामान्य मनसे कार्यकर्ता मनसे मद्द्ल एक अभिप्राय देऊ इच्छितो जो आपण वापरावा ही विनंती
स्वतःच्या कुटुंबाची काळजी असेल तर एकदा वाचाच!!!!
महाराष्ट्र एक पराक्रमी राज्य, एक स्वाभिमानी राज्य जिथे खूप मोठी मोठी रत्न जन्माला आलीत ज्यांनी अख्या भारताला पराक्रम, स्वाभिमान, देशभक्ती काय असते हे शिकवलं, पण आत्ताचा महाराष्ट्रच या गोष्टी विसरत चाललाय, आता ना तर येथील लोकांत तो स्वाभिमान राहिलाय ना मराठी पणा बरोबर ना???
त्यामुळेच तर मनसे च्या लोकांवर परप्रांतीयांनी हल्ला केला तरी आपण शांत आहोत, आपल्याला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही, आपलं काम भागतंय ना मग बस ते उद्या परप्रांतीय आपल्या उरावर बसले तरी चालेल बरोबर ना???
काय हो मला एक सांगा या राज ठाकरेंनी व मनसे ने हे जे आंदोलन केले या फेरीवाल्यांविरोधात ते लोकांच्या सोईसाठीच ना? त्या आंदोलना विरोधात मनसे या सगळ्यात आक्रमक पक्षावर सुद्धा हे परप्रांतीय हल्ला करतात म्हणजे या परप्रांतीयांची हिम्मत आता किती वाढली आहे हे आपण लक्षात घावं!! आज यांनी मनसे वर हल्ला केलाय उद्या आपल्या आई, बहिणीवर, पत्नीवर, मुलीवर हे कशावरून हल्ला करणार नाहीत?? जर मनसे सारखा पक्ष सुद्धा सुरक्षित नाही तर मग आपलं कुटुंब तरी कसं सुरक्षित राहणार??? आणि हे सगळं का होतय कारण आपण अति हुशार लोकांनी काही नालायक लोकांच्या हाती सत्ता दिली आहे, ज्यांना फक्त स्वतःची पोटं भरायची आहेत बस्स!!! प्रत्येक वेळी राज ठाकरे आंदोलन करतो त्यावेळी हीच लोकं काहीतरी खोट्या बातम्या सोडतात की राज ठाकरे काहीतरी सेटिंग करतोय, पैसे खातोय, यांना मी बोलतो की अरे जर राज ठाकरे खरच काही चुकीचं करतोय तर मग ते तुम्ही सिद्ध का नाही करत?? तुमचे हात कुणी अडवलेत?? राज ठाकरेंनी टोल विरोधात आंदोलन केले तर यांनी बातमी सोडली की राज ठाकरे ला टोल मालकांकडून पैसे खायचेत, अरे टोल मालक राज ठाकरे ला नेमके कशाचे पैसे देतील?? त्यांचे टोल फोडून बंद पडण्याचे?? काहीही illogical आरोप लावतात हे नालायक लोक आणि आपणही इतके हुशार आहोत की आपणही विश्वास ठेवतो!!!
राज ठाकरे जे नेहमी बोलतात की हे येणारे परप्रांतीय लोंढे हे महाराष्ट्रावर आलेलं एक खूप मोठं संकट आहे त्याचाच हा मनसैनिकांवर झालेला हल्ला एक ट्रेलर होता आता याचा पुढील काळात picture कसा असेल याचा विचार आपण करावांत. ही जी बाकीची राजकारणी लोकं आहेत त्यांनी केलेली कामं तर कधी दिसत नाही वर ते पैसे बी खातात मग तरी आपण त्यांच्या हाती सत्ता देतोच ना मग राज ठाकरे सत्तेत नसूनही नेहमी लोकहितासाठी आंदोलन काढतो आणि ते यशस्वीही करतो आणि ज्याच्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध नाही झाला त्याच्या हातात किमान एकदा सत्ता देण्यात काय हरकत आहे??? अहो नाशिकचा किती कायापालट केला या माणसाने मग महाराष्ट्राला तो कुठे नेवून ठेवेल याचा जरा विचार करा, राज ठाकरेंकडे तर महाराष्ट्राची ब्लु प्रिंट सुद्धा ready आहे जी आजवर कुठच्याच पक्षाने काढली नाही कारण त्यांना मुळात महाराष्ट्राचा विकास करायचाच नव्हता.
मी कुणी मनसेचा कार्यकर्ता नाही पण तरीही आता इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत मी मनसे लाच मतदान करणार कारण मला माझं कुटुंब सुरक्षित ठेवायचय आणि मनसे हा एकच पक्ष मला दिसतो जो लोकहितासाठी संघर्ष करतो!!! बाकी तुम्ही सुज्ञान आहेत तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा, आपले कुटुंब सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर मनसे शिवाय दुसरा कुठचा पर्याय नाही!!!
या परप्रांतीयांचा वाढलेला माज उतरवणे हे आपल्याही हातात आहे, आपणही आपल्या पातळीवर यांना यांच्या जागेवर अनु शकतो आणि त्यासाठी आपल्याला फक्त ४ गोष्टी कारायच्यात.
१) या परप्रांतीयांना राहण्यासाठी जागा देऊ नका
२) या परप्रांतीयांना कुठल्याच प्रकारचे काम देऊ नका
३) या परप्रांतीयांना कुठल्याच प्रकारचे उत्पन्न देऊ नका ( यांच्या हॉटेल मध्येही नका जाऊ, यांच्या दुकानातून काही खरेदीसुद्धा नका करू)
४) यांना कुठल्याच प्रकारचे सहकार्य करू नका, यांच्याशी मराठीतूनच बोला


या सालं लोकांना स्वतःच्या राज्यांत खायला भेटत नाही म्हणून पैसे कमवायला इकडे येतात आणि वरून इकडे दादागिरी करतात, ही लोक जर आपल्याच राज्यात येऊन ठिकठिकाणी अतिक्रमणे करून जर आपलीच कोंडी करत असतील तर मग यांना यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. यांना जर ईथे रहायचे असेल तर येथील लोकांना सन्मान आणि येथील सोयी, संस्कृती, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान बाळगून त्यात कुठच्याही प्रकारचं गैरवर्तन करता येणार नाही.
पटलं तर नक्की शेअर करा आणि वरील बदल अंमलात सुद्धा आना कारण ज्या महाराष्ट्रात तुम्ही श्वास घेता, जेथील सुख सोयीचा लाभ घेता, जीथे तुमचं कुटुंब सुरक्षित राहतं त्या महाराष्ट्राचं तुम्ही काहीतरी देणं लागताच की🚩

जय महाराष्ट्र 🚩

योगेश कोठारी
महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक मावळा yogesh kothari - ykothari007 @ gmail.com 05 Nov 2017
मनसेला साथ दया म्हणून 7 जागा आल्या असे म्हणून हसणाऱ्या मराठी माणसा तू हसत हसत कोणाच्या हातात मुम्बई दिलीस ते जरा खाली बघ. जवळ जवळ 55 ते 60 परप्रांतीय उमेदवार निवडून आले आहेत. हाच आकडा पुढच्यावेळेस 100 च्या पुढे असेल आणि मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय...
वॉर्ड - 2 - जगदीश ओझा - भाजपा
वॉर्ड - 8 - हरीश छेडा - भाजपा
वॉर्ड - 10 - जितेंद्र पटेल - भाजपा
वॉर्ड - 13 - विद्यार्थी सिंग - भाजपा
वॉर्ड - 15 - प्रवीण शाह - भाजपा
वॉर्ड - 17 - बिना दोषी - भाजपा
वॉर्ड - 23 - शिवकुमार झा - भाजपा
वॉर्ड - 24 - सुनीता यादव - भाजपा
वॉर्ड - 28 - राजपती यादव - काँग्रेस
वॉर्ड - 29 - ठाकूर सागर सिंग - भाजपा
वॉर्ड - 30 - लिना पटेल-देहेरकर - भाजपा
वॉर्ड - 31 - कमलेश यादव - भाजपा
वॉर्ड - 32 - स्टेफी किणी - काँग्रेस
वॉर्ड - 33 - विरेंद्र चोधरी - काँग्रेस
वॉर्ड - 34 - कमरजहा सिद्धिकी - काँग्रेस
वॉर्ड - 36 - दक्षा पटेल - भाजप
वार्ड - 43 - विनोद मिश्रा - भाजप
वॉर्ड - 47 - जया तिवाना - भाजपा
वॉर्ड - 50 - दिपक ठाकुर - भाजपा
वॉर्ड - 58 - संदीप पटेल - भाजपा
वॉर्ड -61 - राजुल पटेल - शिवसेना
वॉर्ड - 62 - चंगेझ जमाल मुल्तानी - अपक्ष
वॉर्ड - 64 - शाहिदा हारून खान - शिवसेना
वॉर्ड - 66 - मेहेर मोहसिन शेख - काँग्रेस
वॉर्ड - 67 - सुधीर सिंग - भाजपा
वॉर्ड - 68 - रोहन राठोड - भाजपा
वॉर्ड - 69 - रेणू हंसराज - भाजपा
वॉर्ड - 70 - सुनिता मेगचा - भाजपा
वॉर्ड - 71 - अनिष मकवाना - भाजपा
वॉर्ड - 72 - पंकज यादव - भाजपा
वॉर्ड - 76 - केशरबेन मुरजी पटेल - भाजपा
वॉर्ड - 78 - सोफी नाजीया जब्बार - राष्ट्रवादी काँग्रेस
वॉर्ड - 80 - सुनील यादव - भाजपा
वॉर्ड - 81 - मुरजी पटेल - भाजप
वाँर्ड - 83 - विनी डिसुजा - काँग्रेस
वॉर्ड - 86 - सुरेश कमलेश राय - काँग्रेस
वॉर्ड - 90 - तुलिप मिरांडा - काँग्रेस

येणाऱ्या पाच दहा वर्षानंतर मुंबईचा प्रचार असा असेल.. पांडेजी, तिवारीजी, शुक्लाजी, गुप्ताजी, चौबेजी, दुबेजी, पटेलभाई, कोकिलाबेन, आगे बढो आणि पाठीमागून आपले स्थानिक भूमिपुत्र हातात झेंडे घेऊन ओरडणार..
"हम तुम्हारे साथ है"
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र भैया, गुजरात्यांचा...

Rohan Patkar rohanpatkar555 @ gmail.comनमस्कार साहेब.
खरंच हे अँप खूप छान आहे..आपल्या मार्फत आम्हाला update मिळत राहतील त्याबद्दल आभारी आहे..जय मनसे
TANAJI KEKARE tanakekare10 @ gmail.com


आता राज्यात मनसेच येणार .राज ठाकरेंचा विजय असो.
balubabumore bluebabumore @ gmail.com


Jai Maharashtra,
Mala suchwayche ahe.. jya pramane Dhanushya Banala Shivarayanchya Bhagawya Jhendya saha Waghachi Sath Ahe..tya prakare Railway Engine la "Shayadricha Sinha Garjato" ashya Sinha chi saath Milavi..
Aaple concentration vikaas kamankade ahe .. but.. I just felt that I should suggest you.. this will help in election campaign and in other important meetings also .. aaple waktrutwa khupach chhan ahe eka Raja pramane ahe mag Sinhachi saath asel tar ankhi bare watel ani 1 vegalach utsah and shakti sancharlya sarakhe janavel..
swatahachi ani kutumbachi Kalaji ghya..
aapla - Sanjay mane Sanjay.mane24 @ gmail.com


राजाला साथ दया..
जे गाण अवदुत गुप्तेंनी राज ठाकरेंसाठी आवडीने गायल त्या राजाचा या तमाम जनतेने हाथ सोडला.. राजा .....
कुठे तरी चुकलास तू .....
तू पैसा खाल्ला नाहीस.
तू पैसा खाऊ दिला नाहीस.
तू पैसा खाऊही घातला नाहीस ......

तू विसरलास, ही लांडग्यांची जमात आहे.
तू विसरलास, इथं पैसाच कामात आहे ....
मुंबई मधे सत्ता नसूनही टोल बंदी, पाकिस्तान कलाकारांची हाकलपट्टी, दहिहंडी साठी दिलेली साथ, जे पोलिस बांधव न्यायासाठी क्रुष्णकुंजावर आलेल्या त्या पोलिस बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, अरे याच लोकान साठी तुज्यावर अनेक केसेस, कलम तुला लागलेत.. किव येते रे किव ......
औकाद नसलेल्यां ना खुप काही दिलस तू
From : Rohan Patkar rohanpatkar555 @ gmail.comमी राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवर्निमाण सेनेला खालील कारणांमुळे मत देणार,
1)विकासाचं राजकारण,
2)धर्म निरपेक्ष राजकारण,
3)वास्तवादी भुमिका- मराठी मुद्दा,
4)भुमीपुत्राचा आणि मराठी माणसांसाठी लढणारा एकमेव नेता ज्यावर १०० केसेस चालु आहेत.
5)मराठी अस्मिता आणि मराठी भाषेसाठी झटणारा नेता आणि म.न.से एकमेव पक्ष.
6)कट्टर शिवराय भक्त नेता.
7)उत्तरेतील नेत्यांना पुरुन उरलेला नेता
8)तरुण, आक्रमक आणि तडफदार नेतृत्व लाभलेला नेता.
9)तुम्हाला हे पटत असेल तर नक्कीच साहेबांच्या म.न.से पक्षाला मतदान करा  आपला विश्वासू, विभाग प्रमुख- दत्तात्रय हजारे ( ९८९०८४७७८४ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना हजारे गल्ली मंगळवेढा ,जिल्हा सोलापूर जय महाराष्ट्र! : rajveerhajare @ gmail.com
आपल्या महाराष्ट्रासाठी एक,
​ मराठी आपली शान आहे,
राज आपला मन आहे,
मान हवा कि लाचारी,
मराठी हवा का बिहारी,
​जागवून आपला मराठी बाणा,
मनसेलाच निवडून आणा.
जय महाराष्ट्र
मी महाराष्ट्राचा ! महाराष्ट्र माझा !!
​ !!जय मनसे !!​
आपला विश्वासू -
विभाग प्रमुख -दत्तात्रय हजारे - ,मो :९८९०८४७७८४,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा , हजारे गल्ली. मंगळवेढा जिल्हा सोलापूर.
। म : म म्हणजे मराठीचा । म : म महाराष्ट्राचा ।
॥ म : म मुंबईचा । म : म मंगळवेढ्याचा । म : म मनसेचा ॥ ​ : rajveerhajare @ gmail.com
नमस्कार साहेब, मी उमेश गणेश म्हाञे, उपशाखाध्यक्ष, कल्याण प, हा अॅप खूप सुंदर आहे. यामुळे आपली संघटना अजून मजबूत होईल. तुमचे खूप खूप आभार. जय महाराष्ट्र, जय मनसे. : उमेश ग. म्हाञे. उपशाखाध्यक्ष, कल्याण प मो. ९२२००९४७२१ www.aakkuu007 @ gmail.com
आई बाबा आणि साईबाबा शपथ मनसे पाहिजेल आपल्याला. फक्त आणि फक्त राज साहेब : मोबाईल नंबर : 9860529123
ऑपलीकेशन अप्रतीम आहे. मराठीत असत तर अजुन प्रभावशाली वाटल असत्. आणी एखादा राजकारणावर गेम बनवता आला तर अजून प्रभाव पडेल. धन्यवाद. - मोहित कुंटे
अँप छान आहे जय महाराष्ट्र जय मनसे - मोबाईल नंबर : 8855970632

मनसे अँप माहीतीपूर्ण आहे : श्री विकाश भांबूरे - उपविभाग अध्यक्ष पुणे
नमस्कार साहेब, मी रोहित कारले, बदलापूर, मला हा अँप खूप आवडला आहे तरी पण या अँप मुले आपल्या कार्यकर्त्यांना, तसेच जनतेला खूप काही पक्ष्याबद्दलची माहिती होणे सोपे होणार आहे त्या बद्दल आपले धन्यवाद साहेब जय हिंद, जय महाराष्ट्र. : रोहित रमेश कारले: बेलवली, बदलापूर, ठाणे
राज ठाकरे मोबईल अप्प्लिकेशन डाऊनलोड करताना खूप उत्साह होता . २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना आपला पक्ष कोठेही मागे नाहीये याचा खूप आनंद झाला. साहेबांचे विचार क्षणात लोकांपर्यंत पोहचविता येणे शक्य झाले . हे अप्प्लिकेशन खरच छान बनवलाय अमोल भाऊ माझ्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. जय मनसे जीव मनसे. राजसाहेब झिंदाबाद. शुभेच्छुक - सौ. शिल्पा राहुल तुपे पाटील ( विभाग अध्यक्षा मनसे हडपसर विधानसभा ) waghoba @ yahoo.com
खूब छान, सुंदर उपक्रम आहे, नक्कीच मतदार राजा डोळे उघडून मतदान करेल : मोबाईल नंबर 9869801016
जय महाराष्ट्र ....मराठी भाषेचा वापर अप्स मध्ये करु शकाल का ?
अँप छान आहे, पक्षाची पूर्ण माहिती द्या : मोबाईल नंबर 9049022077
अमोल साहेब खुपच छान, अँप आणखी थोडा व्यापक झाला तर फार चांगले होवु शकते ...मनसे ची जसी वेब साइट आहे त्याप्रमाने. : श्याम ठक बार्शीटाकळी जिल्हा अकोला
नमस्कार राज साहेब, मी कमाल पाशा आपला कार्यकर्ता ओल्ड पनवेल राजगड विभागीया कार्यालय मधि आपल्या आशिर्वाडाने पक्षा साठी काम करीत आहे आणि पुढे ही करणार मी इक मुस्लिम मराठी माणूस आहे आणि मला अभिमान आहे मराठी होण्याचा मी आज आपल्याला कालवतो की जो पेर्यन्त मी जिवंत राहीन तो पर्यंत पक्त राज साहेबान साठी काम करणार. : कमाल पाशा( राजगड विभागीया कार्यालय.पनवेल)
साहेब नवीमुंबईकडे लक्ष्य द्या, नवीमुंबई मध्ये मनसेचा उमेदवार आला पाहिजे : मनसे लीलाधर घाग - 9833241419
छान Application : संदीप विसपुते - 9860454273
महाराष्ट्रात मनसे आहे म्हणून मराठी माणूस सुरीक्षित आहे : जय महाराष्ट्र - 8176023674
खुपच सुन्दर.जी माहिती तू दिली आहेस,तिचा निश्चित फायदा पक्षास होइल.जय मराठी जय मनसे : आमोल आगासकर amolagaskar999 @ gmail.com
राज साहेब बोलतात की तुमच्या पैकी आमदार. खासदार होई पण तालुका अध्यक्ष किवा जिल्हा अध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष ह्याचा कडे येवढा पैसा नसतो कि ते निवडणुका लढेल मग त्याचे काय . दिलीप गायकवाड काटोल : dilipgaikwad24 @ gmail.com


मी सीमा नितनवरे रा,,कोलवडी,ता,हवेली,ज,पुणे,मला मनसे मधे काम करण्याची खुप इच्छा आहे पण आमच्याकडे कोणतीही मनसेची शाखा नाही. मी समाजकार्य करते गरीब जनतेला होईल तेवढी मदत करते शाळेतील गरीब मुलांना मदत करते गरीब आजारी कुटूँबाना मदत करते,मी राज साहेबाना माझे आदशॆ मानते आपलया अँप मुळे कदाचीत मला मनसेत काम करायला मीळेल आशी आशा वाटते जय मनसे जय महाराष्ट्र
लोकसभा निवडणूक २०१४ साठी राज साहेब ठाकरेनी जे उमेद्वार दिलेले आहेत' ते उमेद्वार हमखास निवडून येतील अशी सर्वाना खात्री आहे.
कारण..राज साहेबान्ची विचारप्रणाली आणि कार्यप्रणाली खुप मजबूत आहे. जय मनसे ..! जय महाराष्ट्र..! - गुरुराज गायकर -पालेखुर्द ( पनवेल ) (९८३३५९६०७०)
लोकसभा निवडणूक २०१४ साठी राज साहेब ठाकरेनी जे उमेद्वार दिलेले आहेत' ते उमेद्वार हमखास निवडून येतील अशी सर्वाना खात्री आहे. कारण.. राज साहेबान्ची विचारप्रणाली आणि कार्यप्रणाली खुप मजबूत आहे. जय मनसे ..! जय महाराष्ट्र..! - गुरुराज गायकर -पालेखुर्द ( पनवेल ) (९८३३५९६०७०)माननिय राजसाहेब यांनी गारपिटग्रस्त भागातील शेतकरीना भेट देऊन त्याची दुःख समजून घेऊन मदत मिलुन देईल घाबरू नका हा आधार दिला. साहेब तुम्ही नेहमीच दुःखी लोकाना आधार देता. इतरासारखे कोणत्याही गोष्टीत राजकारण आणत नाहीत हे सिध्द झाल. प्रदिप आनंदा पाटील. कर्जत. रायगड : pradeeppatil040586 @ gmail.com
मनसे चे पेज असताना english words नकोत : संदीप माळी sandeeprmali @ gmail.com

जय मनसे अँप छान आहे : प्रशांत धन्सरे prashant.dhansare1006 @ gmail.com
जय मनसे : योगेश शिंदे : shindeyogesh097 @ gmail.com
खासदार कसा असावा??
कल्याण लोकसभा मतदार संघातील जनतेची इच्छा...
१- खासदार स्थानिक असावा, ठाणे मुंबई मधून मागवलेला पार्सल नसावा.
२- निवडणुक आली म्हणून महिलाना हजारो साडया वाट्न्यापेक्षा महिला सुरक्षित कशा राहतील, सुशिक्षित कशा होतील यासाठी योग्य ते धोरण राबवणारा असावा.
३- खासदार सुशिक्षित तर असावा पण तो सर्वाना समजुन घेवुन जनता-कार्यकर्त्यां मध्ये मिसळणारा असावा.
४- विद्यार्थ्यांच्या हितासाठी निरनिराळी उपक्रम राबवणारा असावा.
५- सुंदर,स्वच्छ, प्रदुषण मुक्त शहर-गाव कसे करता येईल याकडे लक्ष देणारा असावा.
६- जास्तीत जास्त निधी आणून लोकपयोगी काम करणारा असावा, जनतेच्या समस्येच निराकरण करणारा असावा.
७- रेल्वे प्लेटफार्म वर स्वच्छ शोचालय, महिलां साठी सुविधा,देण्यासाठी प्रयत्न करणारा असावा.
यापैकी किती कामे तत्कालीन खासदाराना करायला जमल हे कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मुब्रा-कळवा च्या जनतेला माहितच आहे,
जे काम खासदाराना जमल नाही ते काम मनसे जिल्हा अध्यक्ष
श्री. प्रमोद (राजू दादा) पाटील यांनी करून दाखवली आहेत,
महिलांच्या सुरक्षितेसाठी, प्रदुषण मुक्त शहर, विद्यार्थ्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणारे,कार्यकर्त्यांन मध्ये मिसळणारे असे आमचे स्थानिक मनसे
जिल्हा अध्यक्ष श्री. प्रमोद (राजू दादा) पाटील हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रथम खासदार म्हणून लोकसभेत निवडून देउन दिल्ली गाठणारच. आणि आम्हा सर्व मनसैनिकांतर्फे माननिय राजसाहेबांसाठी सप्रेम भेट असणार.
ना किसी का लेना
ना किसी का देना
हिंदी नाही (फक्त मराठीच
आणि त्यासाठी फक्त नी फक्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेना...

अमोल मोरे.
विभाग अध्यक्ष आजदे गट.
जिल्हा परिषद गट क्रमांक 57. (कल्याण ग्रामिण) : amolmore1104 @ gmail.com


पोलिसांवर होणाऱ्या अन्याय हा कोणीही मांडत नाही आणि तो राजसाहेबांनी मांडवा हीच विनंती जय महाराष्ट्र : अनुश्री करुणाकर : anushrikarunakar at gmail dot com
देशासाठी लागणारे खंबीर नेतृत्व आप्लात ठायी आहे. तेव्हा आपणास या निवडणुकी साठी मनसे हार्दिक शूभेच्छा ! आपल्या पाठीश सदैव ! जय महाराष्ट्र ! मनसे जिंदाबाद !!! : रवी उपाध्ये ravi29173 at gmail dot com
नमस्कार साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत लोकसभा मध्ये विजय MNS चा होणोर हे नक्की आहे माझ्या खूप खूप शूभेच्छा : रवी वाघमारे raviwaghmare86 at gmail dot com
Dear Amol Saheb,
Jai Maharashtra Jai MNS,
It was a great honour, to see such type of application, all credit goes to you. Please keep it updating so that each & every person in India or universe to know what is MNS & who is Mr.Raj Thackeray. I m proud to be MNS member. This election, we will Rock.....
Regards,
Avadhut Sawant True MNS Member : avadhut.sawant007 at gmail dot com
माननीय राजसाहेब यांना सप्रेम नमस्कार, साहेब आज या सत्तारूढ सरकारने महाराष्ट्राची दयनीय अवस्था केली आहे. महाराष्ट्रामध्ये आज भ्रष्टाचार एवढा वाढला आहे कि आता वाटते बस्स झाले आता या सरकारला जनतेची ताकद दाखवावीच लागेल. या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनाच निवडून देऊ .असे अभिवचन मी आपणाला देतो. आपणही आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार जाहीर करावेत हि विनंती. जय महाराष्ट्र. : किरण चव्हाण kiranchavan8714 at gmail dot com
मा.राज साहेब आहेत म्हणुन आज मुंबई मध्ये पून्हा मा.बाळासाहेबांच्या माघारी पण मराठी लोकांचा आवाज आहे. राजसाहेब आमच्या शरीरात तान आहे तो पर्यत आपल्या मनसेची साथ नाही सोडणार जय जय जय मनसे : सुनील केदार asha.sunil.asha at gmail dot com
बेस्ट उपक्रमामध्ये ८०% मराठी मानुस नोकरी करीत आहे त्या मराठी माणसाच्या नोकरी गधा आली आहे त्यासाठी साहेबांना आमचा संदेश कळवा : गोरा गणेश gorenagesh23 at gmail dot com

आज मला काम आणि नाव मा राजसाहेबांनमुळे मिळाले म्हणून मी त्याच्या उमेदवारा मत देणार जय मनसे विशाल नारकर मलबारहिल विधानसभा मोबाईल नंबर ९६९९९१५४५४ ९८७०२८५४५४ जय मनसे: vishalpnarkar at gmail dot com
रक्त रक्त मध्ये भिनलय काय ! जय शिवाजी जय जिजाऊ जय मनसे : amarkalaskar227 at gmail dot com
अमोलदादा आपले खुप धन्यवाद. मला अभिमान आहे माझ्या राजसाहेब यांच्या बद्दल. साहेबांमुळेच मराठी अस्मिता व अस्तित्व टिकुन आहे.मी माझे संपुर्ण आयुष्य मनसेपक्षासाठी व साहेबासाठीच आहे आणि राहणारच. कुणाल कापडे.पारोळा जि.जळगाव जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे : श्री कुणाल कापडे : kapde127 at gmail dot com
मी राज साहेबा सोबत आहे महाराष्ट्रात मनसेचे सरकार येणार. जय मनसे, जय राज साहेब, जय महाराष्ट्र. sachinugalmugale88 @ gmail.com
जय महाराष्ट्र साहेब, धन्यवाद, एक विनंती करू इच्छितो, ठाणे ग्रामीण मधील पालघर येथील मी एक कार्यकर्ता आहे. पक्ष स्थापणे पासून आपल्यासोबत आपल्या आदेशाचे पालन करतोय, साहेब आपल्याला पक्ष वाढीकरिता येथे भरपूर वाव आहे, मच्छिमार , आदिवासी समाज तसेच इतर समाजातील भरपूर लोक आपल्यासोबत आहेत. परंतु पक्ष वाढीसाठी आपण सक्षम नेतृत्व देवून आम्हा मावळ्यांना शक्ती द्यावी हि एकच विनंती. आम्ही फक्त राज्साहेबंसाठीच काम करणार नवनिर्माण घडविणाराज जय मनसे अमोल भाऊ आपणास खरच आभार जय मनसे जय महाराष्ट्र : रुपेश म्हात्रे rupeshmhatre17 at gmail dot com
अप तक्रार करण्यासाठी व पक्षापर्यंत आपले विचार पोचवन्यासाठी खूपच छान आहे पंरतू पक्षामधील छायाकन व बातमी व पक्षातील घडामोडी समजायला पाहीजे होत्या त्या दिसत नाही तर दिसल्यास बरे होईल ...आमचे सर्व सामान्य मानसाचे विचार आपल्या पर्यत पोचतात याच्यात च आम्ही आपल्याळा श्रेय देवू इच्छितो . छान ..जय मनसे... जय महाराष्ठ्र :सुरेश खैरनार khairnarsuresh76 at gmail dot com
अमोल साहेब जय महाराष्ट्र मी औषधी कंपनी मध्ये नोकरी करतो .विक्री आणी व्यवस्थापन विभागात . माझ्या असे निदर्शनास आले आहे की महाराष्ट्रामध्ये बहुसंखय परप्रांतिय युवक नोकरया करत आहेत .प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी कंपनीचे विक्री प्रतीनिधी कार्यरत असतात .आजच्या घडीला एका जिल्हा मुख्यालयी जवळपास 100 ते 400 किंवा त्याही पेक्षा वैधकीय प्रतीनिधी असतात .बरेच वरिश्ट पदावर जे परप्रांतीय अधिकारी आहेत ते जेव्हा जेव्हा एखादी जागा रिक्त असते तेव्हा ते उत्तरप्रदेश बिहार किंवा जे अधिकारी ज्या राज्यातील असतील त्या त्या राज्यातुन मुले आणुन त्याना नोकरी देतात आनी ह्याच्यामुळे स्थानीक युवकाना लायकी असुनही नोकरी पासुन वंचीत रहावे लागते . आपल्या माध्यमातुन मा.राज साहेंबाकडे ही समस्या नक्कीच पोहचु शकेल आनी राज साहेब सुद्धा ह्या विषयावर योग्य ती पावुले उचलतील ... जय महाराष्ट्र आपला श्याम ठक अकोला
जय मनसे .. बाळा नांदगावकर साहेब १००% निवडून येनार । दादासो आलदर ८८८८८९९५५१ dadasoaldar@gmail.com
आकाशातील पाखरु काय म्हणतय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडुन द्या म्हनतय .. आपला मनसे मिञ प्रविण मिसाळ ९८६०२६०५७३ : Pravinmisal13 at gmail dot com
ིིིविनती. : साहेब... गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार उभा करू नये ही विनती. मुंडे साहेब निवडुण आले पाहीजेत हि मनसे कार्यकत्याची भुमिका आहे.. नासिक व कल्याण चे मुन्डे गटाचे कार्यकर्ते मनसे सोबत मनाने आहेत. त्यांचा विश्वास आपण जपायला हवा ही विनती .. प्रदिप आनंदा पाटील. महाराष्ट्राचा मराठी बाणा.. मनसे ..मनसे .....इंजीनला निवडून आणा... pradeeppatil040586 at gmail dot com
महाराष्ट्राविषयी माझया मनातले : माननीय राज साहेब महाराष्ट्रतलय प्रत्येक मराठी माणसाची एकच इच्छा अाहे कि महाराष्ट्रातले कागेस सरकार महाराष्ट्रातून घालवा त्यासाठी काय करता येईल ते करा तर च हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल माझी आपणास कळकळीची विनंती आहे त्यासाठी काय करावे लागेल ते करा माझ्या सारख्या मराठी माणसाला जे वाटते ते मी आपणास सांगितले ही माझी नाही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे आपण उमेदवार उभे करून कागेसचे काम सोपे केले जेणेकरुन करून कांगेसला महाराष्ट्रात धोका होणार नाही जी मराठी माणसाची सवय आहे तंगडया अोढणयाची ती ख री ठरली आपण यावर विचार कराल आशी साई चरणी पाथना करतो आपणास जय महाराष्ट्र : gtkale124 at gmail dot com
साहेब, मी एक बेस्ट उपक्रमचा कामगार आहे, सध्या बेस्ट मध्ये कॅनडा शेदुल मुळे कामगारात प्रचंड असंतोष आहे २ वेळा बहिष्कार टाकून सुद्धा प्रशासन आपल्या धोरणावर अडून आहे. आम्ही सर्व कामगार आपणास विनंती करत आहोत कि आपण इथे त्वरित लक्ष घालावे आणि आमाला न्याय मिळून द्यावेl. ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आभार. : vishnuingle76 at gmail dot com
गेली ती मोदी लाट आता आली फक्त आणि फक्त राज लाट ... अबकी बार राज सरकार जय मनसे ,जय महाराष्ट्र . कट्टर मनसैनिक अश्विनी कळसकर (ashwinikalaskar43 at gmail dot com

आमच्या गावात स्थापना करायची आहे मी अविनाश मला हा अँप मनापासुन आवङला....... मी एक राज भक्त आहे. मो नं 97 660 37286 : अविनाश घनवट avinashghanwat124421 at gmail dot com
जय महाराष्ट्र मी आनंद पाटील गारोळे साहेब आपल्या पक्षात इगो वाढतोय तो टाळायला पाहीजे। : आनंद गारोळे anandgarole7 at gmail dot com
आज शेतकरी ला आपली शेती विक्री करायची वेळ आली आहे आणि व्यापारी लबालब होत आहे कारण APMC मधे सरकारी मुल्या पेक्षा ही फार कमी किमती मधे शेतकऱ्यांच्या माला खरेदी होतो APMC मधे सरकारी खरेदी केन्द नसल्याने व्यापारी 1300 रूपये भावाने भुईमुग शेग खरेदी करता शेतकरी मागे पाऊस जास्त पडला मुळे व दुसरी वेळी गारपिट मुळे खचला आणि व्यापारी त्या शेतकऱ्यांना कमी भाव देऊन असे मारत आहे राज साहेबांनी यावर लवकरच लक्ष द्यावे काटोल विधानसभा मधे मंत्री अनिल देशमुख हे 20 पासुन मंत्री आहे तरी ही अवस्था आहे दिलीप गायकवाड काटोल जिल्हा नागपुर : दिलीप गायकवाड dilipgaikwad24 at gmail dot com
राज साहेब तुम्ही आमचे दैवत आहेत. २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना आपला पक्ष कोठेही मागे नाहीये याचा खूप आनंद झाला. साहेबांचे विचार क्षणात लोकांपर्यंत पोहचविता येणे शक्य झाले . हे अप्प्लिकेशन खरच छान बनवलाय अमोल भाऊ माझ्याकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. जय मनसे जीव मनसे. राजसाहेब झिंदाबाद. मि आकाश एकशिंगे एक म.न.से. चा कार्यकर्ता आहे : आकाश एकशिंगे 1111akash2232 at gmail dot com

अँप विकासक : अमोल बापू दळवी